⚡मुंबईवर पाणीकपातीचे संकट: 15 मे पासून 10 टक्के कपात; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
By Abdul Kadir
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने आणि आगामी मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे, महापालिकेने 15 मे 2026 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.