Ganeshotsav 2021 Rangoli ( Photo- Instagram)

सर्वांचा आवडीचा आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण गणेशोत्सव (Ganeshotsav )अवघ्या काही तासांवर आला आहे. यावर्षी गणेश चतुर्थी 10 सप्टेंबर रोजी आहे. गणेशोत्सवाच्या निमित्त लोक आपले घर स्वच्छ करतात , सजवतात आणि गणेशाच्या स्वागताची तयारी करतात. गणेश चतुर्थीला अनेक लोक आपल्या घरात सुंदर रांगोळी काढतात. जर तुम्हालाही गणेश चतुर्थीच्या दिवशी काही सुंदर रांगोळी डिझाईन्स बनवायच्या असतील तर येथे लेटेस्ट डिझाईन्स आयडिया देत आहोत. (Ganesh Chaturthi 2021 Messages: गणेश चतुर्थी निमित्त खास मराठी WhatsApp Status, Wishes, Images शेअर करून द्या या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा)

सोपी रांगोळी

गणेश चतुर्थी विशेष रांगोळी

गणपतीच्या छोट्या रांगोळी डिझाईन्स

वाटीच्या सहाय्याने रांगोळी डिझाइन

गणेश चतुर्थी रांगोळी

साध्या रांगोळी डिझाईन्स अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. सोपी रांगोळी डिझाईन्स बनवायला जास्त वेळ ही लागत नाही.तेव्हा वर व्हिडीओमध्ये दिलेल्या रांगोळी डिझाईन्स यंदा नक्की ट्राय करा.