Laura Amherst (Photo Credits-Instagram)

युनाइटेड किंगडम (UK) मधील एका तरुणी जे विधान केले आहे त्यावरुन आता सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. तर 31 वर्षीय क्लाइमेट एक्टिविस्ट लॉरा एमहर्स्ट (Laura Amherst) हिने असे म्हटले की, ती युनाटेड किंगडम मधील पहिलीच टॉपलेस पंतप्रधान होईन. लॉरा एमहर्स्ट गेल्या काही महिन्यांपासून टॉपलेस होत क्लाइमेट चेंजसाठी लोकांना जागृक करण्यासाठी आंदोलन करत आहे.

डेली स्टारमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, लॉरा एमहर्स्ट Political Science विषयावर अभ्यास करत आहे. लॉरा एमहर्स्ट हिने असे म्हटले की, मी युनाइटेड किंगडमच्या राष्ट्राध्याक्षांपेक्षा उत्तम सरकार चालवू शकते. मला राजकरणाबद्दल बोरिस जॉनसन यांच्यापेक्षा अधिक माहिती आहे.(Video: जगातील सर्वाधिक मोठे नाक असलेल्या 'या' व्यक्तीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले नाव, पहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by laura amherst (@lauraamherstxr)

तिने पुढे असे ही म्हटले की, मला वाटत नाही आपली एखादी गोष्ट सांगण्यासाठी लोक त्यावर आपत्ती व्यक्त करतील. राजकरणात मोठा बदल घडवून आणायचा असून मी हे करुन राहणार. दरम्यान, ईस्ट ससेक्स मध्ये लॉरा हिने पहिल्यांदा टॉपलेस होऊन आंदोलन केले होते.(Demi Rose Topless Photos: मॉडल डेमी रोजच्या टॉपलेस फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग)

लॉरा एमहर्स्ट हिने असे म्हटले की, टॉपलेस होऊन आंदोलन करत असल्याने माझी आई हैराण झाली आहे. परंतु तरीही मला ती पाठिंबा देत आहे.  आईने असे म्हटले की, काही होऊ दे आंदोलनात ढासळून जाऊ नये. मला असे वाटके की, राजकरणात मी कीर्तिमान होईन.