आज सकाळी 8:15 वाजता म्यानमारमध्ये 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला: नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी. याबाबत अद्याप फारशी माहिती आलेली नाही. सकाळी 8:15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, तरीही अद्याप कोणतीही जीवित आणि मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही.
पाहा ट्विट -
An earthquake with a magnitude of 4.5 on the Richter Scale hit Myanmar today at 8:15 am: National Centre for Seismology pic.twitter.com/3URPSdvmeF
— ANI (@ANI) May 22, 2023