- गया रेल्वे स्थानकामध्ये GRP जवानांनी दोन महिलांना दिलं जीवनदान; CCTV मध्ये घटना कैद
- Dowry Or Bazaar? लग्नात भेटवस्तू म्हणून दिल्या 100 हून अधिक गोष्टी; स्वयंपाकघरातील भांडी, उपकरणे, फर्निचर, SUV चा समावेश, पहा धक्कादायक व्हिडिओ (Watch)
- IndiGo Flight मध्ये सीटवर कुशनच नाही; सोशल मीडीयात वायरल फोटो नंतर अनेकांनी व्यक्त केला संताप
- Punjab Tragedy: : गारमेंट शोरूममधील काचेचा दरवाजा पडल्याने 3 वर्षीय मुलीचा मृत्यू (Watch Video)
- Hike Prices: कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना झटका, जानेवारीपासून गाड्या होणार महाग
- Uttarkashi Tunnel Rescue: बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अद्यापही सुरु
- Onion Price: कांद्याच्या दरात पुन्हा वाढ, ग्राहकांच्या खिशावरचा बोजा वाढला
- Pooja Sawant Engaged: मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने उरकला साखरपुडा; सोशल मीडीयावर फोटो केले शेअर
Stairway To Heaven: ऑस्ट्रियामध्ये 'स्टेअरवे टू हेवन' चढताना ब्रिटीश पर्यटकाचा मृत्यू
42 वर्षीय तरुण 90 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिडीवर एकट्याने चढत असताना तो घसरला आणि खाली दरीत पडला.

ऑस्ट्रियामध्ये हवाई शिडीवर चढण्याचा प्रयत्न करताना एका ब्रिटिश पर्यटकाचा मृत्यू झाला, ज्याला "स्वर्गात जाण्याचा पयार्य" म्हणून ओळखले जाते. 42 वर्षीय तरुण 90 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिडीवर एकट्याने चढत असताना तो घसरला आणि खाली दरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी पोलीस अधिकारी आणि दोन बचाव हेलिकॉप्टर घटनास्थळी रवाना करण्यात आले. मात्र, त्या व्यक्तीला वाचवता आले नाही. त्याचा मृतदेह बचावकर्त्यांनी बाहेर काढला. या घटनेची माहिती देताना अधिकाऱ्यांनी पर्यटकाची निष्काळजीपणाची शक्यता नाकारली नाही. हा पर्यटक अपघाताच्या वेळी एकटाच असल्याची माहिती देण्यात आली असून त्याची संपुर्ण ओळख जाहीर केली नाही आहे. (हेही वाचा - Hindu-Canadians Alerted: कॅनडाचे खासदार चंद्रा आर्याचे हिंदूफोबियावर वक्तव्य, म्हणाले- हिंदू आणि शीख समुदायांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न)
40 मीटर उंच असलेली पॅनोरामा-शिडी हे फेराटासच्या सर्व चाहत्यांसाठी नवीन आकर्षण झाले आहे. डॅचस्टीन येथील गोसाऊ येथील झ्वीसेलम येथे डोनरकोगेलवरील व्हिया फेराटा डॅचस्टीनच्या हिमनदीचे आश्चर्यकारक आणि चित्तथरारक दृश्य त्यावरुन पहायला मिळते. ऑस्ट्रियाचा सर्वात उंच पर्वत - ग्रोब्ग्लॉकनर. स्वर्गाची शिडी त्यांच्या व्यावसायिक गिर्यारोहक हेली पुट्झसह आउटडोअर लीडरशिपने बांधली असल्याचे वेबसाइटवर लिहण्यात आले आहे.
या ठिकाणी आणखी एक चेतावणी ही देण्यात आली आहे की ही चढाई केवळ अनुभवी गिर्यारोहकांसाठी उपलब्ध आहे. ही चढाई केवल सौम्य हवामान आणि शांत वाऱ्यात केली पाहिजे. हे मध्यम/कठीण म्हणून रेट केले आहे आणि नवशिक्यांसाठी शिफारस केलेली नाही.

Most Liveable City: ऑस्ट्रियाची राजधानी Vienna ठरले जगातील राहण्यायोग्य शहर; जाणून घ्या दिल्ली आणि मुंबईची स्थिती

Marriage Proposal Gone Wrong! रोमँटिक वातावरणात करत होता प्रपोज; 'हो' म्हटल्यावर प्रेयसी 650 फूट उंचीवरून पडली खाली

Most Liveable City: ऑस्ट्रियाची राजधानी Vienna ठरले जगातील राहण्यायोग्य शहर; जाणून घ्या दिल्ली आणि मुंबईची स्थिती
Mukesh Kumar Haldi Ceremony: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच्या हळदी समारंभाचा व्हिडिओ व्हायरल; होणारी पत्नी दिव्या सिंहसोबत भोजपुरी गाण्यावर केला डान्स (Video)
BCCI Files Insolvency Petition Against Byjus: बीसीसीआयचा मोठा निर्णय; बायजूस विरोधात दाखल केली दिवाळखोरी याचिका, जाणून घ्या प्रकरण
State Level Sports Competition: राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबत मोठी घोषणा; लातूर, बुलढाणा, सांगली येथे होणार आयोजन, जाणून घ्या सविस्तर
Uttarkashi Tunnel Accident: तब्बल 17 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सर्व कामगार सुखरूप बाहेर; PM Narendra Modi यांनी व्यक्त केला आनंद
16 Shiv Sena MLAs Disqualification Case: ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात 'खोटी कागदपत्र' सादर - शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींचा दावा (Watch Video)
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अंदाजे 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
Leopard Hunted a Dog CCTV Visuals: पुणे येथे बिबट्याने केली शेतकऱ्याच्या कुत्र्याची शिकार, घराच्या दारात घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos