Baba Vanga Prediction 2021: बाबा वांगा ने मरणोत्तर केली होती अचंबित करणारी भविष्यवाणी, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Baba Vanga (Photo Credits: YouTube Grave)

बाबा वांगा (Baba Vanga) अनुयायी बल्गेरियाच्या फकिराला बाल्कन नोस्ट्राडमस मानले जाते. त्यांच्याजवळ एक प्रकारची दिव्य दृष्टी होती असे त्यांच्या अनुयायांचे म्हणणे आहे. एका घटनेत ज्यात अनेक षड्यंत्र सिद्धांतकारांचा दावा आहे की , बाबा वांगा ने आपल्या मृत्यूपूर्वी अनेक भविष्यवाणी (Baba Vanga Prediction 20201) केल्या होत्या. त्यातील बरेचसे भविष्य खरे ठरले. बाबा वांगा हे मृत व्यक्तींशी बोलायचे असेही अनेकांचे म्हणणे आहे. त्यांची ही भविष्यवाणी ( ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल. बाबा वांगांच्या अनुयायांचा दावा आहे की, बाबा वांगांनी 9/11 वर्ल्ड ट्रेड सेंटर, थायलँड मध्ये प्रलय, 2004 मधील सुनामी आणि राष्ट्रपती बराक ओबामा यांचे 2008 मधील निवडणूकीची भविष्यवाणी केली होती

बाबा वांगा यांनी एका चक्रीवादळात आपले डोळे गमावले. त्यानंतर त्यांना दिव्य शक्ति प्राप्त झाल्या असेही सांगण्यात येत. बाबा वांगा यांनी मरण्याआधी 5079 पर्यंतची भविष्यवाणी सांगितली होती.

1996 मध्ये आपल्या मृत्यूआधील बाबा वांगा ने 2021 बद्दल काय भविष्यवाणी केली होती?

महासागरावर महान राष्ट्र जो वेगवेगळ्या लोकांनी भरलेला आहे तो नष्ट होईल. हा सर्वात जास्त भागाला विभाजित करेल आणि पूरपरिस्थिती निर्माण करेल.हेदेखील वाचा- Barack Obama यांच्या हायस्कूल जर्सीने बनवला जागतिक विक्रम; तब्बल 1 कोटी 40 लाखात झाला लिलाव

महान राष्ट्र भूकंप, वादळ आणि पाण्याच्या लाटेमध्ये उध्वस्त होऊन जाईल. येथील अनेक जीवित प्राणी नष्ट होतील. एवढेच नव्हे तर यात जे वाचतील ते मोठ्या आजाराने मरून जातील.

मुस्लिम युरोप वर अतिक्रमण करतील: 2021 मध्ये पृथ्वीची कक्षा थोडी बदलेल. ज्यामुळे पूर्ण विश्वात भूकंप आणि ज्वालामुखी निर्माण करेल.

2021 मध्ये मोठे ग्रह बृहस्पतिच्या गुरुत्वाकर्षण प्रभावाला भूकंपीय आणि ज्वालामुखीय गतिविधींनी जोडले जाईल ज्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत सूक्ष्म संशोधन केले जाईल.

चीन जगाचे नेतृत्व करेल

चीन एक महाशक्ती बन शकेल. तीन दिग्गज रूस, भारत आणि चीन असू शकतात. लोकांजवळ लाल धन असेल.

बाबा वांगाने असेही सांगितले होते की 2020 मध्ये चीन मुख्य महाशक्ति बनेल. त्याशिवाय भारत आणि रूस देखील जगावर राज्य करतील.