3,000 Years In Prison: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठोठावली 3,000 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
crime | (Photo Credits: Archived, edited)

Child Rapist Sentenced To 3,000 Years In Prison: पेनसिल्व्हेनियातील एका व्यक्तीने एका मुलीवर किमान सहा वर्षे दररोज बलात्कार केला, दरम्यान आरोपीला  3,000 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, असे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे, अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी शिक्षा आहे. ग्रीन्सबोरो येथील मॅथ्यू पेरी, 44, याला सहा वर्षांच्या कालावधीत एका तरुण मुलीवर हजारो वेळा बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते, पीडित मुलगी सुमारे 5 वर्षांची असताना आरोपीने बलात्कार करण्यास सुरुवात केली होती. 

पाहा पोस्ट:

पेनसिल्व्हेनियातील एका व्यक्तीने एका मुलीवर किमान सहा वर्षे दररोज बलात्कार केला, दरम्यान आरोपीला 3,000 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, असे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे, अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी शिक्षा आहे. ग्रीन्सबोरो येथील मॅथ्यू पेरी, 44, याला सहा वर्षांच्या कालावधीत एका तरुण मुलीवर हजारो वेळा बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते, पीडित मुलगी सुमारे 5 वर्षांची असताना आरोपीने बलात्कार करण्यास सुरुवात केली होती.