Close
Advertisement
 
सोमवार, फेब्रुवारी 17, 2025
ताज्या बातम्या
9 minutes ago

World Snake Day 2022: भारतातील 'या' 5 विषारी सापमुळे काही मिनिटात जाऊ शकतो जीव

सण आणि उत्सव Nitin Kurhe | Jul 16, 2022 08:01 AM IST
A+
A-

आज जागतिक सर्प दिन आहे दरवर्षी 16 जुलै रोजी सर्प दिन साजरा केला जातो. जगभरात सापांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्प दिन साजरा केला जातो. जगभरात सापांच्या अनेक विषारी आणि प्राणघातक प्रजाती आढळतात.

RELATED VIDEOS