जगभरामध्ये World Pharmacist Day हा दिवस 25 सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो. जे विद्यार्थी फार्मसीमध्ये करिअर करू इच्छितात ते नक्कीच फार्मसी महाविद्यालयांच्या शोधात असतील. पाहूयात NIRF रँकिंगनुसार भारतातील के टॉप फार्मेसी कॉलेजस ची नावे.