Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

Work from Home Rule: वर्क फ्रॉम होमसाठी सरकारचा नवा नियम, कर्मचाऱ्यांना दिलासा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 21, 2022 01:25 PM IST
A+
A-

वाणिज्य मंत्रालयाने वर्क फ्रॉम होम संबंधित नवीन नियम जाहीर केले आहेत. नवीन नियमानुसार जास्तीत जास्त एक वर्षासाठी घरून काम करण्याची परवानगी असणार आहे. देशातील सर्व सेझ क्षेत्रांमध्ये देशव्यापी पातळीवर एकाच प्रकारचे वर्क फ्रॉम होम- अर्थात घरून काम करण्यासंदर्भातील धोरण लागू केले जावे या उद्योग क्षेत्राच्या मागणीला प्रतिसाद देत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

RELATED VIDEOS