हिंदू धर्मीय अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमी या नऊ रात्रींमध्ये देवीची पूजा करून नवरात्र साजरी करतात. नवरात्री ९ दिवसच का असते आणि ९ व्या दिवशी दसरा ९व्या दिवशीच का साजरा केला जातो.