मान्सून महाराष्ट्रात केव्हा दाखल होणार याबाबत उत्सुकता कायम आहे. जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतात. पण यंदा महाराष्ट्रात काहीसे वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ