Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
13 minutes ago

Virat Kohli: आरसीबी दुसऱ्यांदा संथ धावगतीबाबत दोषी, कोहलीला 24 लाखांचा दंड

क्रीडा टीम लेटेस्टली | Apr 26, 2023 05:56 PM IST
A+
A-

आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा त्रास आगामी काळात वाढू शकतो. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान संघाचा कार्यवाहक कर्णधार विराट कोहलीला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. त्याला 24 लाख रुपये द्यावे लागतील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS