Shubman Gill Vice-Captain for the Team India: बीसीसीआयने शुभमन गिलवर सोपवली मोठी जबाबदारी, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बजावणार महत्त्वाची भूमिका
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बोर्डाने शुभमन गिलवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्याला या मेगा स्पर्धेसाठी संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रोहित शर्मासोबत खांद्याला खांदा लावून काम करून तो संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.
Team India Squad Announced for Champions Trophy 2025: बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी 18 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली. अनेक युवा खेळाडूंव्यतिरिक्त, वरिष्ठ खेळाडूंनाही संघात संधी मिळाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बोर्डाने शुभमन गिलवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्याला या मेगा स्पर्धेसाठी संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रोहित शर्मासोबत खांद्याला खांदा लावून काम करून तो संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाचा संघ जाहीर
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (हर्षित राणा एकदिवसीय मालिका खेळेल), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
🚨 𝑩𝑹𝑬𝑨𝑲𝑰𝑵𝑮 🚨
Shubman Gill is all set to take on the deputy role for Team India in the upcoming Champions Trophy! 🇮🇳🏆
BCCI announces him as the Vice-Captain for the Team India 🤝#ShubmanGill #India #ChampionsTrophy #Sportskeeda pic.twitter.com/CfOqPwex2Z
— Sportskeeda (@Sportskeeda) January 18, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2025 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

