entertainment

⚡Travis Scott चा कार्यक्रम ते पाहुण्यांसाठी 1 हजार हून अधिक आलिशान गाड्या; Gautam Adani यांचा मुलगा जीतच्या लग्नात काय असणार खास? जाणून घ्या

By Bhakti Aghav

सध्या जीत अदानी यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या अफवांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जीत अदानीच्या लग्न समारंभात हनी सिंग आणि ट्रॅव्हिस स्कॉटसह जगातील काही मोठे कलाकार एकाच छताखाली परफॉर्म करणार आहेत.

...

Read Full Story