Close
Advertisement
 
रविवार, एप्रिल 27, 2025
ताज्या बातम्या
10 minutes ago

Mumbai Police यांचे हात धुण्यासाठी हटके पद्धतीचे आवाहन; ‘Agneepath’ सिनेमातील सीन शेअर करत केले ट्वीट

Videos Abdul Kadir | Feb 24, 2021 01:34 PM IST
A+
A-

मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया पेजवर काहीशा मनोरंजनात्मक पोस्टद्वारे सामाजिक संदेश आढळतो. हे संदेश केवळ सामाजिकच नसतात तर कलात्मक आणि तितकेच मनोरंजकही असतात. सध्या कोरोना व्हायरस संकटाचा काळ आहे. अशा काळात मुंबई पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन संदेश दिला आहे. हा संदेश देताना अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ चित्रपटातील एका दृश्याचा वापर करण्यात आला आहे.

RELATED VIDEOS