Advertisement
 
रविवार, ऑगस्ट 24, 2025
ताज्या बातम्या
27 days ago

Uttarakhand To Implement Uniform Civil Code: उत्तराखंड येथे विधानसभेत यूसीसी विधेयक मंजूर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Feb 08, 2024 11:19 AM IST
A+
A-

उत्तराखंड सरकारने सादर केलेले समान नागरी संहिता विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आले. उत्तराखंड विधानसभेत यूसीसी विधेयक मंजूर झाल्यानंतर, उत्तराखंड समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. भाजपच्या सर्व आमदारांनी आवाजी मतदानाने यूसीसी विधेयक मंजूर केले,  जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS