Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 03, 2025
ताज्या बातम्या
16 minutes ago

Tokyo Paralympics: भारताची Avani Lekhara हिने 'नेमबाजी' या क्रीडा प्रकारात कमवाली दोन पदके

क्रीडा Abdul Kadir | Sep 03, 2021 03:42 PM IST
A+
A-

टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा दुहेरी पदक विजेती ठरली आहे. पदकविजेत्या कामगिरीनंतर अवनी लेखरा हिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

RELATED VIDEOS