Bollywood News: व्हीडी 18 चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला वरुण धवन, सोशल मीडिया शेअर केला व्हिडिओ (Watch video)
varun dhawan Injury

Bollywood News:  VD18 या चित्रपटाच्या सेटवर वरुण धवन जखमी झाला असून त्याने स्वतः एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वरुण धवन त्याचा जखमी पाय भरलेल्या बेसिनमध्ये टाकत आहे. यासोबतच मला ही दुखापत कशी झाली, मला माहीत नाही, असेही तो म्हणताना दिसत आहे.वरुण धवन शेवटचा नितेश तिवारी दिग्दर्शित बवाल चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता VD 18 या चित्रपटाच्या शुटींगमध्ये बीझी आहे. आता त्याचे चाहते VD 18 ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)