एक-दोन नव्हे तर तब्बल 4 दशकांचा दुष्काळ संपवत भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार कामगिरी करत टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी आनंद व्यक्त करत भारतीय हॉकी टीमचे अभिनंदन केले आहेत