रोज लाखोंनी कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत त्याचबरोबर अनेकांचे जीव ही जात आहेत. तरीही राजकारणी मात्र वेगळ्याच दुनियेत आहेत राजकीय नेते, पक्ष आपलीच पोळी भाजून घेत अनेकदा श्रेय लाटण्यासाठीच प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत. याच सर्व परिस्थितीवर मराठी विश्वातली अभिनेत्री तेजस्विनीने आपला राग व्यक्त केला आहे.