नागपूर खंडपीठाने नुकताच एक निर्णय घेतला होता. यामध्ये त्वचेचा स्पर्श न झाल्याने (स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट) लैंगिक अत्याचारांच्या अंतर्गत ही बाब येत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि आरोपीला शिक्षेतून दिलेली सवलत अशा दोन्हीला स्थगिती दिली आहे.