Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
6 minutes ago

Lakhimpur Kheri Violence प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्राला दिलेला जामीन केला रद्द

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 18, 2022 05:00 PM IST
A+
A-

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्राला दिलेला जामीन रद्द केला आहे. न्यायालयाने त्याला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. आशिष मिश्रा यांना जामीन देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

RELATED VIDEOS