नेताजींचा जन्मदिवस 'पराक्रम दिवस' म्हणूनही साजरा केला जातो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव भारतातील शूर स्वातंत्र्यसैनिक आणि प्रख्यात भारतीय नेत्यांपैकी एक आहे. सुभाषचंद्र बोस स्वामी विवेकानंदांना आपले आध्यात्मिक गुरू मानत होते.