Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 08, 2025
ताज्या बातम्या
20 minutes ago

Aadhar Card बाबत जारी करण्यात आलेल्या नियमावलीनंतर सरकारवर जोरदार टीका, सूचना घेतली मागे

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 30, 2022 06:11 PM IST
A+
A-

एका प्रसिद्धीपत्रकात सरकारने म्हटले आहे की, "तुमच्या आधार कार्ड फोटोकॉपी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला बिनदिक्कतपणे शेअर करू नका. कारण, त्याचा गैरवापर होऊ शकतो." सरकारने केवळ Masked Aadhaar शेअर करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर फक्त शेवटचे चार अंक नोंदवले जातात. मात्र, अवघ्या काही तासांतच सरकारने ही नियमावली मागे घेतली आहे.

RELATED VIDEOS