महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा (Shiv Jayanti) सोहळा हा शासकीय तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. पण तिथी नुसार देखील 2 विविध तिथींना शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा साजरा करतात. त्यापैकी एक म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया. त्यामुळे काही शिवभक्त तिथीनुसार आज (13 मे) दिवशी सुद्धा शिव जयंती साजरी केली जाणार आहे.