आज शनि जयंती म्हणजेच शनि अमावस्या. शनि देवाचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर येथे झाला. सूर्य देवाची पत्नी छाया हिने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना शनि देवाची पुत्र म्हणून प्राप्ती झाली.