Close
Advertisement
 
रविवार, एप्रिल 06, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Schools Reopening in Maharashtra?: ग्रामीण भागात इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरु

India टीम लेटेस्टली | Nov 23, 2020 05:19 PM IST
A+
A-

कोरोना व्हायरस संकटामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रदीर्घ काळानंतर आजपासून पुन्हा एकदा राज्याच्या ग्रामीण भागातील शाळांतील काही वर्ग पुन्हा एकदा सुरु होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता नववी ते इयत्ता 12 पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येत आहेत.

RELATED VIDEOS