शिवसेना खासदार संजय राऊत यांना हृदयासंबंधी त्रास होत असल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज त्यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी होणार असून हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मैथ्यू त्यांच्यावर उपचार करणार आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.