Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

Revised Guidelines for International Arrivals in India:भारतामध्ये येणार्‍या परदेशी नागरिकांसाठी आता ‘At-Risk’वर्गवारी नसेल, 14 फेब्रुवारी पासून असतील 'हे' नवे नियम

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 10, 2022 04:13 PM IST
A+
A-

भारताप्रमाणे जगभरात कोविड 19 नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर आता देशातही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी काही निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या गाईडलाईन्स नुसार आता कोणताही देश हा ‘at-risk’ यादीमध्ये नसणार आहे.

RELATED VIDEOS