Close
Advertisement
 
मंगळवार, एप्रिल 15, 2025
ताज्या बातम्या
26 minutes ago

Republic Day 2024: 26 जानेवारीसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 25, 2024 02:01 PM IST
A+
A-

26 जानेवारीसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरचा हा चित्ररथ साकारण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS