Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 14, 2025
ताज्या बातम्या
4 minutes ago

Rana Ayyub यांना मुंबई विमानतळावर रोखण्यात आले, ईडीकडून चौकशी होणार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 30, 2022 11:46 AM IST
A+
A-

राणा अय्यूब यांच्यावर मनी लाँडरिंगचा आरोप आहे या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे.कोविड-19 महामारीच्या काळात मदतीसाठी देणग्या गोळा करताना अय्युब यांनी केलेल्या विदेशी निधी नियमांच्या उल्लंघनाची चौकशी ईडी करत आहे.

RELATED VIDEOS