दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर अभिनेत्री कंगना हिला ही पुरस्कार मिळाला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.