नुकतेच मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लोकसभा सचिवालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र घोषित केले आहे. शनिवारी एका मीडिया मुलाखती दरम्यान राहुल गांधी यांनी टिप्पणी केली होती की, ‘माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. मी कधीही माफी मागणार नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ