वाढते वायूप्रदूषण आणि खालावलेली हवेची गुणवत्ता यांमुळे मुंबई आणि दिल्ली येथील नागरिकांचा श्वास घुसमटतो आहे. सततच्या वायूप्रदूषणाला वैतागलेले नागरिक ही शहरं सोडण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती