4 मे पासून पेट्रोल प्रतिलिटर सुमारे 6 रुपयांनी तर डिझेलच्या दरात सुमारे 7 रुपयांनी वाढ झाली आहे. ऑईल रिटेलर्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजच्या नव्या दरानुसार, मुंबई मध्ये पेट्रोल 103.08 रूपये तर दिल्लीत 96.93 पैशांनी विकले जात आहे.