अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा काही दिवसांतच विवाहबंधनात अडकणार आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये सात फेरे घेतील, जाणून घ्या अधिक माहिती