पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन संदेशाला प्रत्युत्तर देताना ट्विट केले की, “जम्मू आणि कश्मीरसह इतर विवादांवर शांततापूर्ण तोडगा काढणे गरजेचे आहे”पीएम मोदींनी ट्विट केले होते की, “मियां मुहम्मद शहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन”