कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा भाव पुन्हा एकदा प्रतिक्विंटल 5 हजार रुपयांच्या वर गेला आहे, जाणून घ्या अधिक माहिती