“लाईफ ऑफ ख्राईस्ट” या येशू ख्रिस्तांच्या आयुष्यावरील एक सिनेमा त्यांनी 1911 साली पाहिला आणि त्यावरून आपणही सिनेमा बनवायचा असा त्यांनी निश्चय केला. चित्रपट निर्मिती विषयी अधिक माहिती मिळवायची या उद्देशाने त्यांनी लंडन गाठले.