Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 20, 2025
ताज्या बातम्या
4 minutes ago

No Honk Day: मुंबईत प्रत्येक बुधवारी ''नो हॉर्न प्लीज', नियमभंग केल्यास होणार कारवाई

Videos टीम लेटेस्टली | Jun 01, 2022 06:01 PM IST
A+
A-

ध्वनिप्रदुषण रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस 'नो हॉर्न डे'  ही संकल्पना घेऊन आले आहेत. 'नो हॉर्न डे' या संकल्पनेनुसार शहरात आठवड्यातील किमान एक दिवस तरी सबळ कारणाशिवाय हॉर्न वाजवू नये. या संकल्पनेमुळे ध्वनिप्रदुषण कमी होईल, त्यासाठी पोलिसांनी बुधवार हा दिवस निवडला आहे.

RELATED VIDEOS