यासिनला दोषी ठरवल्यानंतर 25 मे रोजी कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. यासिन मलिकचा कश्मीर मध्ये अनेक दहशतवाद कारवायांमध्ये सहभाग होता आणि त्याने याची कबुली देखील दिली आहे.