यंदा 17 ऑक्टोबर, शनिवार पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे.सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर माध्यमातून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी नवरात्रोत्सवाचे खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, मेसेजेस, ग्रिटींग्स, HD Images, SMS शेअर करा आणि व्हर्चुअली सणाचा आनंद घ्या.