भारतात दरवर्षी 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय नौदल दिन साजरा केला जातो. भारतीय सशस्त्र दलाच्या नौदल सैन्याने केलेल्या कामगिरी आणि भारतीय नौदलाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.