मुंबईचे प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुढील अडीच वर्षात कायापालट होणार आहे. नवी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबईच्या सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 10,000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.