बृहन्मुंबई महानगरपालिकेने आजपासून मुंबईतील सर्व दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. जाणून घेऊयात मुंबई शहरात आजपासून काय सुरु आणि काय बंद.