Close
Advertisement
 
बुधवार, एप्रिल 23, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

Mumbai Rains: मुसळधार पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुल जलमय; 'पाणी उकळून पिण्याचे' BMC चे आवाहन

Videos Abdul Kadir | Jul 19, 2021 01:54 PM IST
A+
A-

मुसळधार पावसाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात ही भरले. ज्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण झाली आणि खबरदारीचा उपाय म्हणून तेथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. सध्या पावसाचे पाणी उपसून गाळणी आणि उदंचन यंत्रणा परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे.

RELATED VIDEOS