Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 20, 2025
ताज्या बातम्या
11 minutes ago

2007 च्या प्रकरणातून Shilpa Shetty ला मुंबई कोर्टाने दिला दिलासा, पहा काय आहे प्रकरण

मनोरंजन Nitin Kurhe | Jan 25, 2022 02:31 PM IST
A+
A-

2007 मध्ये हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेरेने तिला मिठी मारली आणि चुंबन घेतल्याचा आरोप झाला होता. सार्वजनिक भारतीय दंड संहिता अश्‍लीलता, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 67 (अश्‍लील सामग्री प्रसारित करणे) तसेच असभ्यतेचे कलम 4 आणि 6 अंतर्गत न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी (जेएमएफसी), मुंडावार यांच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती.

RELATED VIDEOS