Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
ताज्या बातम्या
5 hours ago

Mumbai: BMC येत्या 28 नोव्हेंबरपासून मराठी साईनबोर्ड नसलेल्या दुकानांना ठोठावला जाणार दंड

Videos टीम लेटेस्टली | Nov 28, 2023 12:15 PM IST
A+
A-

मुंबईमधील दुकानांवर देवनागरी लिपीत मराठी साईनबोर्ड लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली आहे. आता बीएमसी मंगळवारपासून या नियमाचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात करणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS