कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली मणिपूर सरकारने संपूर्ण राज्यचं 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार यातून केवळ 19 पोलीस स्टेशनचा परिसर वगळण्यात आला आहे. उर्वरीत राज्याला सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) म्हणून घोषित करण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती